Howrah-Vardhman Marg

Video : ‘अनर्थ टळला’, रेल्वेने उघड केले व्हायरल व्हिडिओचे सत्य, टीएमसीला घेराव !

टीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते रिजू दत्ता यांनी गुरुवारी वंदे भारत ट्रेनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये एकाच ट्रॅकवर दोन गाड्या दिसत होत्या. ...