IAS officers

राज्य शासनाकडून ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाकुणाचा समावेश?

मुंबई : राज्य शासनाने ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. यापैकी ७ अधिकाऱ्यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तर २ अधिकाऱ्यांची सह-सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून राज्यातील विविध ...