ICC Champions Trophy 2025 final update

ICC Champions Trophy 2025 final : टीम इंडियासमोर समोर २५१ रन्सचं टार्गेट, भारत जिंकणार?

ICC Champions Trophy 2025 final :   डेरिल मिशेल आणि मायकल ब्रेसवेल यांनी केलेल्या अर्धशतक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने टीम इंडियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात २५१ धावांचा डोंगर ...