Immoral relationship news

अनैतिक संबंध : नवऱ्याचा काटा काढण्याचं ठरवलं अन् प्रियकरालाही गमावून बसली महिला, नेमकं काय घडलं?

सोलापूर : बार्शी तालुक्यातील महागाव येथील ढाळे पिंपळगाव तलावात घडलेल्या दुहेरी मृत्यू प्रकरणाचे रहस्य उलगडले असून, पतीच्या खुनाचा कट आखणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली ...