in a deep valley

घराजवळ आरडाओरड करायचा; तरुणाला फेकले सुमारे दीडशे फूट खोल दरीत, घटनेनं हळहळ

नंदुरबार : दारू पिऊन घराजवळ आरडाओरड करणाऱ्या तरुणास रागाच्या भरात दरीत ढकलून देत ठार केले. ही घटना वलवाल, ता.धडगाव येथे घडली. अमरसिंग डेका पावरा (२८) ...