in a net
धुळ्यात कोयत्याच्या धाकावर लूट : दोघे कुविख्यात आरोपी जाळ्यात
By Ganesh Wagh
—
धुळे : कोयत्याचा धाक दाखवून लूट करणार्या दोघा कुविख्यात आरोपींच्या धुळे गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. आरोपींच्या अटकेने दोन गुन्ह्यांची उकल झाली असून त्यांच्याकडून ...