INC Maharashtra State President Update
INC New State President Update : नवा प्रदेशाध्यक्ष कोण? ‘या’ चार नावांवर हायकमांडची चर्चा सुरू
—
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा ...