Increase in salary
राज्यभरातील होमगार्ड्सना गुडन्यूज! मानधन दुपट्टीने वाढलं, आता प्रतिदिन ‘इतके’ रुपये मिळणार?
मुंबई । राज्य सरकारने राज्यातील होमगार्ड्सचा दसरा गोड केला आहे. होमगार्ड्सच्या मानधनसह विविध भत्त्यांची रक्कम दुपट्टीने वाढविण्यात आल्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ...