ind vs sl 3rd odi

ind vs sl 3rd odi : टीम इंडियापुढे २७ वर्षांनंतर मालिका गमविण्याचे संकट

कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध २७ वर्षांनंतर पहिल्यांदा मालिका गमविण्याचे संकट भारतीय संघापुढे उभे ठाकले आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गमविल्यानंतर आज बुधवारी खेळल्या जाणाऱ्या ...