Indapur accident

इंदापूर दुर्घटना! 70 तासांनंतर शोधकार्य संपलं, सापडले चौघांचे मृतदेह

इंदापूरमध्ये विहिरीचं काम सुरु असताना माती खाली पडून चार मजूर अडकले होते. त्या चारही मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. पहिला मृतदेह तब्बल 65 तासांनी सापडला होता, त्यानंतर ...