Independence Day 2024
Independence Day 2024 : लाल किल्ल्यावरची राखीव जागा सोडून मागे का बसले राहुल गांधी ?
—
नवी दिल्ली : भारत आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी आज 11व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. ...