India-Afghanistan

सुका मेवा घेऊन १६० ट्रक आले भारतात, अटारी-वाघा सीमेवरून प्रवेश, चेकपोस्ट तात्पुरते खुले

अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी आणि भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यातील महत्त्वाच्या बैठकीनंतर एका दिवसानंतर भारताने अफगाणिस्तानसोबत व्यापारी संबंध वाढवण्याच्या दिशेने ...