India Aghadi meeting शिवसेना
मुंबईत झळकले ठाकरे गटाला डिवचणारे बॅनर्स, काय आहे मजकूर?
—
मुंबई : मुंबईत होऊ घातलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज वरळीत ठाकरे गटाला डिवचणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशीच मुंबईत बाळासाहेब ...