India-Canada dispute

मोठी बातमी! भारत-कॅनडा वाद आणखी चिघळण्याची शक्यता; भारताने घेतली कठोर भूमिका

नवी दिल्ली : भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. भारताने कठोर भूमिका घेत कॅनडाला आपल्या ४१ राजनयिकांना परत बोलावण्यास सांगितले आहे. मिळालेल्या ...