India Mobile Congress
6G तंत्रज्ञानाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान; वाचा काय म्हणाले….
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आजपासून इंडिया मोबाईल काँग्रेसला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदींनी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे ७ व्या भारतीय मोबाईल काँग्रेस २०२३ ...