India-Pakistan tension
भारताच्या कारवाईने पाकिस्तान भीतीच्या सावलीत, पीओकेमध्ये आणीबाणीचा आदेश लागू
—
काश्मीर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढताना दिसत आहेत. झेलम नदीतील पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्यामुळे, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) प्रशासनाने आपत्कालीन ...