Indian Army TES Bharti 2024
12वी उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याची संधी… तब्बल इतक्या जागांवर भरती
भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52 (जानेवारी 2025) पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली ...