Indian Coast Guard Bharti 2024

12वी उत्तीर्णांना भारतीय तटरक्षक दलात नोकरी मोठी संधी.. आजच करा अर्ज

भारतीय तटरक्षक दलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीद्वारे तटरक्षक दलातील खलाशांची पदे पूर्ववत होणार आहेत. यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली ...