indian flag america
अभिमानास्पद ; व्हाईट हाऊसबाहेर डौलाने फडकला तिरंगा
वाशिंगटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिका दौर्यावर जाणार आहेत. या दौर्यापूर्वी व्हाईट हाऊसच्या बाहेर भारताचा आणि अमेरिकेचा राष्ट्रध्वज एकत्र फडकवण्यात आला ...