Indian Navy Agniveer Bharti

सर्वात मोठी संधी..! बारावी पास उमेदवारांसाठी भारतीय नौदलात मेगाभरती सुरु

भारतीय नौदलाने अग्निवीर भरती 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवार अग्निवीरच्या अधिकृत वेबसाइट agniveernavy.cdac.in ...