Indian navy Bharti 2023
10वी पाससाठी भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी.. दरमहा 63200 पगार मिळेल
भारतीय नौदलात सामील होण्याची उत्तम संधी आहे. भारतीय नौदलाने नागरी कर्मचारी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट, joinindiannavy.gov.in द्वारे ...