Indian Navy SSC Officer Bharti

भारतीय नौदलात पदवीधरांना ऑफिसर बनण्याची सुवर्णसंधी ! तब्बल इतक्या जागा रिक्त

भारतीय नौदलात अधिकारी बनून देशाची सेवा करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स पदांसाठी भरती निघाली आहे. पदवीधरांना ही ...