Indian player
इमरान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ; भारतीय खेळाडूंना देशात परतण्याचे आदेश
—
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. इमरान खान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडी करत ...