Indian Railway decision

Indian Railway decision : रेल्वेचा मोठा निर्णय, लाखो प्रवाशांना होणार ‘फायदा’

भुसावळ : रेल्वे प्रशासनाने राजकोट- महबूबनगर आणि ओखा-मदुराई या मार्गादरम्यान उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या ३ नोव्हेंबरपासून सुरू होतील. राजकोट-महबूबनगर ...