India's disabled team wins T20 Champions Trophy

ऐतिहासिक विजय ! टीम इंडियाचा टी-20 चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने इतिहास रचत टी-20 चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. कर्णधार विक्रांत केणीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात इंग्लंडला तब्बल 79 ...