India's Economic Progress

जागतिक तणावामुळे भारताची प्रगती थांबलीय का, काय म्हणाले आरबीआय गव्हर्नर ?

जागतिक आव्हाने असूनही भारतीय अर्थव्यवस्था सुरळीतपणे प्रगती करत असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. चलनविषयक धोरण समिती (MPC) ...