infant found in banana garden

Jalgaon News : बापरे ! केळी बागेत आढळले एक दिवसाचे अर्भक

जळगाव : रावेर तालुक्यातील वडगाव येथे चिनावल रस्त्यावर केळीच्या बागेत एक दिवसाचे अर्भक आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात महिलेने या एक दिवसाच्या ...