injured बस
दारूच्या नशेत रस्त्याच्या मधोमध झोपला; तळीरामाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस थेट… तीन विद्यार्थी जखमी
—
जळगाव : भररस्त्यात दारूच्या नशेत झोपलेल्या व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस थेट खड्ड्यात गेली. यावल शहरापासून सुमारे १ किलो अंतरावर आज सकाळी ही घटना घडली. ...