International cricket retirement

”जर्सी क्रमांक 99ची अनुपस्थिती नेहमीच जाणवेल”, आर अश्विनच्या निवृत्तीवर पंतप्रधानांचं भावनिक पत्र

भारतीय क्रिकेटपटू आर. अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं भावनिक पत्र खूपच प्रेरणादायक आणि कौतुकास्पद आहे. पंतप्रधान मोदींनी ...