IPL 2024 Sunrisers Hyderabad Captain Pat Cummins आयपीएल 2024
पॅट कमिन्स ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार
—
आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. संघाचा कर्णधार म्हणून हा बदल झाला आहे. हैदराबाद फ्रँचायझीने 17 व्या हंगामासाठी ...