Iqbal Ansari
Iqbal Ansari : अयोध्या पीएम मोदींसाठी शुभ, आम्ही त्यांचे फुलांनी स्वागत करू…
—
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत रामललाचे दर्शन घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पहिल्यांदाच अयोध्येला जात आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याची अयोध्यामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. ...