Islamabad latest news

आत्मघाती हल्ल्याने हादरले पाकिस्तान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

इस्लामाबाद | पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अकोरा खट्टक येथील हक्कानिया मदरशामध्ये आज, शुक्रवारी नमाजादरम्यान मोठा आत्मघाती हल्ला झाला. या भीषण स्फोटात २० जण ठार ...