Israel-Hamas Attack Indian Stock Market Consequences इस्रायल-हमास

इस्रायल-हमासचं युध्द! भारताचं तब्बल 2.42 लाख कोटींचं नुकसान

इस्रायलवर हमासच्या हल्ल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. सोमवारच्या ...