ISRO trip
इस्रो सहल यशस्वी : आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी अनुभव
—
जळगाव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आयोजित इस्रो (ISRO) सहल यशस्वीरीत्या पूर्ण झालीय. या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना इस्रोच्या विविध प्रकल्पांची माहिती मिळाली, उपग्रह निर्मितीची ...