Jagdamba Hotel
6 गोळ्या… धारदार शस्त्रांनी 20 हल्ले, 27 सेकंदांचा खूनी खेळ पुण्यात
—
पुण्यातील जगदंबा हॉटेलमध्ये एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. अचानक झालेल्या गोळीबाराने सगळीकडे खळबळ उडाली. दरम्यान गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले ...