Jalagaon Rain
अखेर वरुणराजा बरसला ; IMD कडून आज जळगाव जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ जारी
प्रदीर्घ विश्रांतीनंतर जळगाव । संपूर्ण ऑगस्ट महिना दडी मारून बसलेल्या वरुणराजाने राज्यात दणक्यात एंट्री मारली. प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात दहीहंडीच्या मुहुर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली. ...