Jalgaon दारू नशा
Jalgaon News : दारूच्या नशेत थेट रेल्वे ट्रॅकवर झोपला, मालगाडीचे तीन डबे गेले अंगावरून, नंतर काय घडलं?
—
जळगाव: जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेतील तरुण रेल्वे रुळाच्या मधोमध जाऊन झोपला. अचानक ट्रेन आला अन् रेल्वेचे तीन डबे त्याच्या ...