Jalgaon लाच

मोठी बातमी! लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला अटक, जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ

जळगाव : पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने ८ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली ...