Jalgaon Ayodhya

चला अयोध्या! जळगाव जिल्ह्यातील पाच आगारातून धावणार अयोध्येला ‘लालपरी’, इतके लागेल भाडे

जळगाव । अयोध्येतील राम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर अनेक भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. रामभक्तांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आस्था ही विशेष ट्रेन्स चालविली जात आहे. ...