Jalgaon city road

जळगाव शहरातील रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून 100 कोटी रुपये मंजूर

जळगाव | जळगाव शहरातील रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने शंभर कोटी रूपये मंजूर केले आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १७ मधील रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाच्या या ...