Jalgaon Cold

जळगावात नवीन वर्षाचे पुनरागमन जोरदार थंडीने होणार ; तापमानात होणार मोठी घट

जळगाव । गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे जळगाव जिल्ह्यात रात्रीचा पारा १९ अंशावर वाढला होता. मात्र आता अवकाळीचा ढग निवळले असून नवीन वर्षाच्या आगमनासह जळगाव ...

Weather Update : जळगावात पुन्हा हुडहुडी, पारा आणखी घसरण्याची शक्यता

जळगाव । बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे जळगावसह राज्यात थंडी गायब झाल्याचं चित्र होत. मात्र, आता पुन्हा थंडीने पुनरागमन केलं आहे. काल रविवारीपासून तापमानात ...

जळगाव कडाक्याच्या थंडीने गारठले ; पुढील दोन दिवस राहणार असे?

जळगाव । उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे. जळगावमध्ये मागील दोन दिवसांपासून ...