Jalgaon Crime News

Jalgaon Crime News: अज्ञात चोरटयांनी जळगावातील महिलेचे दागिने लांबविले

By team

जळगाव : पुणे ते जळगाव प्रवासा दरम्यान महिलेचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवाशी महिलेच्या पर्स मधून ४ लाख ३२ हजार रुपये ...

संतापजनक! जळगावात ३५ वर्षीय तरुणाचे दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लिल चाळे

Jalgaon Crime News : राज्यात सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जळगाव जिल्ह्यातही महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. नुकताच धरणगाव तालुक्यात टवाळखोरांच्या छेडछाडीला ...

Crime News: मुक्ताईनगरात कर्नाटकातील दोघांना मारहाण करून लुटले, गुन्हा दाखल

By team

जळगाव : जिल्ह्यतील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच बोदवड येथे एका स्वयंपाक्याला हातपाय बांधून मारहाण करण्यात आली होती. दोन दिवसांआधी ...

Crime News: भुसावळातील खून प्रकरणी मृताच्या पत्नीसह चौघांना अटक

By team

भुसावळ : शहरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी मुकेश प्रकाश भालेराव हत्या प्रकरणात शहर पोलिसांनी मृताच्या पत्नीसह चार संशयिताना अटक केली आहे. जुन्या वादातून मारहाण करीत ...

मोठी बातमी! लाचखोर ग्राम विकास अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : गटारी व गावहाळ बांधण्याचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात पडले आहे. यामुळे एकच ...

जळगाव जिल्हा हादरला! माजी उपसरपंचाचा निर्घृण खून

जळगाव : कानसवाडा गावातील माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. युवराज कोळी असे खून झालेल्या उपसरपंचाचे नाव ...

Crime News : लाखाचे सात लाख करण्याच्या नादात फासला गुजरातचा गडी, भुसावळात गुन्हा दाखल

By team

फेसबुक वरील जाहिरात पाहून अहमदाबाद येथील एका व्यक्तीची एक लाखत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथून हा प्रकार उघडकीस आला ...

Jalgaon Crime News: व्यसनाधीन पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने कवटाळले मृत्यूला

By team

जळगाव : तालुक्यातील धानवड येथे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. २२ ...

सोने चोरणाऱ्या महिलांचा पर्दाफाश; अमळनेर पोलिसांकडून मुद्देमाल जप्त

By team

बसमधून महिलेचे ९ तोळे सोने लांबवणाऱ्या चोरट्या महिलांना अमळनेर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील वरुड येथुन अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त ...

Jalgaon Crime News: जुन्या वादातून दोन गट परस्परात भिडले, धारदार शस्त्राने वार

By team

जळगाव : जुन्या वादातून दोन गट परस्परास भिडले. चापटाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार शस्त्राने वार केल्याने दोन जण जखमी झाले. शनिवारी (15 मार्च) रात्री 9.30 ...

12314 Next