Jalgaon Crime News

जळगावात वाळू डंपर सोडण्यासाठी मागितली लाच; 50 हजारांच्या लाचप्रकरणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला अटक…!

जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. वाळूने भरलेला डंपर पकडल्यानंतर त्यावर कायदेशीर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ...

अमळनेरमध्ये गोवंशाची निर्दयी वाहतूक करणारे दोन वाहने जप्त, चार जनावरांची सुटका, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर शहरात गोवंशाची बेकायदेशीर आणि निर्दयी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन वाहने जप्त केली. या कारवाईदरम्यान चार गोवंशांची सुटका ...

देवगाव हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निकाल; आरोपी ठरला दोषी, 10 वर्षांचा सश्रम कारावास….

चोपडा तालुक्यातील देवगाव येथे 2021 मध्ये घडलेल्या हत्या प्रकरणात अमळनेर येथील सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय ...

पाचोरा महसूल विभागाची मध्यरात्री कारवाई’; ट्रॅक्टरसह डंपर जप्त, वाळूमाफियांचे धाबे दणाणले

पाचोरा तालुक्यात अवैध वाळू उपसा तसेच अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने आपली धडक मोहीम अधिक तीव्र केली आहे. दि.१० फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री अडीच ...

भुसावळ- खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी ६ महिन्यांनंतर पोलिसांच्या जाळयात…!

भुसावळ शहरात गेल्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला अखेर भुसावळ पोलिसांनी अटक केली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या ...

गडखांब शिवारात गांजाची शेती उद्ध्वस्त; अमळनेर पोलिसांची कारवाई…आरोपी अटकेत !

अमळनेर तालुक्यातील गडखांब शिवारात अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धाडीत ५ ते ...

जळगाव- उच्चभ्रू कॉलनीत प्राध्यापकाच्या घरासमोरून टाटा नेक्सॉन कार चोरीला…!

जळगाव शहरातील वर्दळ असलेल्या आय एम आर कॉलेज नजीक रामबाग कॉलनी परिसरातून अंदाजे 8 लाख रुपये किमतीची टाटा नेक्सॉन कंपनीची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून ...

नगरदेवळ्यात मध्यरात्री पीएसआयचे घर जाळण्याचा प्रयत्न; CCTV मध्ये थरारक दृश्य कैद…!

नगरदेवळा येथील राऊळ गल्लीत एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र उमेश राऊळ यांच्या ...

धक्कादायक: रेल्वेत भीक मागणाऱ्या महिलेवर अमानुष अत्याचार; अमळनेर तालुक्यातील घटना…!

अमळनेर तालुक्यातून मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एका युवकाने अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर ...

घनदाट जंगल…निर्जन शिवार…आणि जमिनीवर पडलेला अर्धवट जळालेला मृतदेह; थरारक घटनेच भयावह सत्य समोर !

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय शिवार परिसरात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या घटनेचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही हत्या एका तृतीयपंथी महिलेची असल्याचे निष्पन्न ...