Jalgaon District Collector Rohan Ghuge
मोठी बातमी! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रोहन घुगे जळगावचे नवे जिल्हाधिकारी
—
जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोहन घुगे यांची जिल्हाधिकारी म्हणून ...






