Jalgaon District Court Recruitment

जळगाव जिल्हा न्यायालयांतर्गत बंपर भरती जाहीर ; 7वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील न्यायालयात बंपर जागांवर भरती होणार आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा न्यायालयांतर्गत विविध पदे भरली जातील.  7वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी मिळविण्याची ...