Jalgaon Election Results 2025
Jalgaon Election Results 2025 : जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नगरपरिषदांचे निकाल हाती; जाणून घ्या कुणाचा उडवला धुव्वा
—
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांचे निकाल हाती आले आहे. यात भुसावळ, चाळीसगाव, वरणगाव, शेंदुर्णी, पाचोरा, मुक्ताईनगर, पारोळा, भडगाव, एरंडोल आणि यावलचा समावेश असून, ...






