Jalgaon Gold Bazaar

खूशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा आता काय आहेत भाव ?

जळगाव ।  भारतीय शेअर बाजारातील घसरणीसोबतच सोने आणि चांदीच्या किंमतींमध्येही मोठा चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती आणि अमेरिकेतील फेडरल ...