Jalgaon highway signal

Jalgaon News : वाहतूक शाखेला उशिरा सुचले शहाणपण, शिव कॉलनी स्टॉपवर सिग्नल यंत्रणा प्रगतीपथावर

जळगाव : जळगाव शहराची लोकसंख्या ही पाच लाखाहून अधिक पोहचली आहे. लोकसंख्येप्रमाणेच वाहनांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणार रहदारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ...