Jalgaon HSC Result 2025

HSC Result 2025 : जळगावचा बारावीचा निकाल 94.54 टक्के, यंदाही मुलीच अव्वल

जळगाव : राज्यातील 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज सोमवारी जाहीर झाला. नाशिक विभागात नाशिक सर्वप्रथम 95.61 तर जळगाव 94.54 टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या ...