Jalgaon Khandesh Film Meetup

Jalgaon खान्देश फिल्मी मिटअप : मनोरंजनातून संस्कृतीचे संवर्धन – डॉ.केतकीताई पाटील 

jalgaon  – सोशल मिडीयावरील व्हिडीओच्या माध्यमातून आपली खान्देशी संस्कृती संपूर्ण जगभरात पसरत आहे . महाविद्यालयीन दशेत असतांना अभ्यासासोबतच रिल्स, यू ट्यूबचे विविध कंटेटवर आधारित ...